Marathi News Videos Will supply 10 cr doses of covishield vaccine in june said serum institute
serum on vaccine
Serum on Vaccine Supply | जूनमध्ये लसींचा पुरवठा सुरळीत होणार, ‘सिरम’चं केंद्राला पत्र
राज्यात अनेक ठिकाणी कोरोना लसींचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे लसीकरणात अडथळा येत आहे. येत्या जून महिन्यात कोरोना लसींचा पुरवठा सुरळीत होईल, असे 'सिरम'ने सांगितले आहे. याबाबत त्यांनी केंद्राला पत्र लिहिले आहे. (Serum Institute on Vaccine Supply)