ठाकरेगटाचा शेतकरी आक्रोश मोर्चा, हे नेते सहभागी

ठाकरेगटाचा शेतकरी आक्रोश मोर्चा, ‘हे’ नेते सहभागी

| Updated on: Jan 09, 2023 | 2:28 PM

शिवसेनेच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात, पाहा...

यवतमाळ : शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाच्या (Shivsena Uddhav Thackeray) वतीने आंदोलन करण्यात येतंय. ठाकरे गटाच्या शेतकरी आक्रोश मोर्चाला आता सुरुवात झाली आहे. यवतमाळच्या (Yavatmal) आझाद मैदानातून या आंदोलनाला सुरुवात झालीय. आझाद मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा असणार आहे. शेतकऱ्यांच्या (Shetkari akrosh Morcha) विविध मागण्यांसाठी अरविंद सावंत, अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आज या भव्य मोर्चा आयोजन करण्यात आलं आहे.

Published on: Jan 09, 2023 02:15 PM
नागडी उगडी फिरते तिच्यावर कारवाई नाही, पण नोटीस मात्र आम्हाला..; चित्रा वाघ चाकणकरांवर भडकल्या
देशात समान नागरी कायदा लागू होण्याची शक्यता, सर्वोच्च न्यायालयाने ‘ती’ याचिका फेटाळली