Yoga Day 2021 | पुण्यात गाण्याच्या तालावर तब्बल 2 तास योगाचं सादरीकरण
योग दिनाचं औचित्य साधत कला आरोग्यम योगाथॉन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या उपक्रमात इन्स्टिट्यूटचे 100 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. (Yoga performance on the beat of a song in Pune)
पुणे : पुण्यात गीतांच्या तालावर तब्बल दोन तास योगाचं सादरीकरण करण्यात आले. सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट स्पोर्ट्स डिपार्टमेंटचा हा अभिनव उपक्रम होता. योग दिनाचं औचित्य साधत कला आरोग्यम योगाथॉन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या उपक्रमात इन्स्टिट्यूटचे 100 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. विविध बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या उपक्रमाची नोंद केली जाणार आहे. गाण्याच्या तालावर शिक्षकांनी धरला ठेका.