योगी बाबा 300 के पार, फिर से योगी सरकार, कार्यकर्त्यांची बॅनरबाजी

| Updated on: Mar 10, 2022 | 11:32 AM

उत्तर प्रदेशात भाजपनेही बहुमताचा आकडा गाठलेला दिसत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा सत्ता राखण्यात भाजप यशस्वी झाल्याचं दिसत आहे.

नवी दिल्ली: उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब (punjab), उत्तराखंड (uttarakhand) आणि मणिपूर (manipur) या पाच राज्यातील निवडणुकीचे कौल हाती येत आहेत. काही राज्यात उलथापालथ होताना दिसत आहे. तर काही राज्यात आपली सुभेदारी वाचवण्यात सत्ताधारी पक्ष यशस्वी होताना दिसत आहेत. पंजाबमध्ये तर आम आदमी पार्टी बहुमताच्या पार गेल्याचं सुरुवातीच्या कलावरून दिसत आहे. तीच स्थिती उत्तर प्रदेशातही आहे. उत्तर प्रदेशात भाजपनेही बहुमताचा आकडा गाठलेला दिसत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा सत्ता राखण्यात भाजप यशस्वी झाल्याचं दिसत आहे. यामुळे भाजपा कार्यकर्तांनी योगी बाबा 300 के पार, फिर से योगी सरकार असे पोस्टर लावले आहेत.

Published on: Mar 10, 2022 11:32 AM
Punjab Election Result | पंजाबमधील सर्व जागांचे कल हाती
Goa Assembly Election Result 2022 LIVE :गोव्यातला पहिला निकाल हाती,भाजपचे उमेदवार विजय