शब्द फिरवणारे मुख्यमंत्री म्हणून तुमची ओळख निर्माण होतेय- किशोरी पेडणेकर

| Updated on: Sep 13, 2022 | 1:47 PM

आज तुम्ही फक्त म्हणायला शिवसैनिक आहात. 236 चे 227 करायला भाग पाडणारे आणि शब्द फिरवणारे होणारी अशी तुमची इमेज म्हणते ती मला वाटतं फार घातक आहे. साहेबांनी त्याच्यावर वेळीच लक्ष द्यावे असे मत किशोरी पेडणेकर

आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)साहेबांचा बराच वेळेला अनुभव आहे. खरंच ते शब्द पाळणारे होते. पण आता 236 वाढ करणारे तुम्हीच आणि आता यांच्या नादाला लागून ज्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावत आहे ते 227 करताय. मग शब्द कोण फिरवतोय. आम्ही मानतो ना तुम्ही शब्द पाळणारे आमचे शिवसैनिक (shivsainik)एकदम कट्टर पण आज तुम्ही फक्त म्हणायला शिवसैनिक आहात. 236 चे 227 करायला भाग पाडणारे आणि शब्द फिरवणारे होणारी अशी तुमची इमेज म्हणते ती मला वाटतं फार घातक आहे. साहेबांनी त्याच्यावर वेळीच लक्ष द्यावे असे मत किशोरी पेडणेकर (kishori pedanekar)यांनी व्यक्त केले आहे.

Published on: Sep 13, 2022 01:47 PM
मुख्यमंत्र्यांच्या सभेला 75 टक्के लोकं पैठणच्या बाहेरचे, खैरेंचा दावा
आमदारांच्या निधीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार : बाळासाहेब थोरात