“पुसदचे नेते लै पावरफील, त्यांचे खिसे भरले फुल्ल”, खड्ड्याच्या पाण्यात बसून तरुणाचे अनोखे आंदोलन
यवतमाळच्या पुसद शहराला तीन आमदार असताना शहरातील रस्त्याची दैनिय अवस्था झाली आहेत. दरम्यान शहरातील एका युवकाने आमदारांचे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन केलं आहे. खड्ड्यात खुर्चीवर बसून या युवकाने गाणं म्हणत हे आंदोलन केलं आहे.
यवतमाळ, 26 जुलै 2023 | यवतमाळ मधीसल पुसद शहराला तीन आमदार असताना शहरातील रस्त्याची दैनिय अवस्था झाली आहेत. दरम्यान शहरातील एका युवकाने आमदारांचे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन केलं आहे. खड्ड्यात खुर्चीवर बसून या युवकाने गाणं म्हणत हे आंदोलन केलं आहे. “पुसदचे नेते लै पावरफील, त्यांचे खिसे भरले फुल्ल”, या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या भागात विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इंद्रनील नाईक आहेत, विधान परिषदेत या तालुक्यातील भाजप आमदार निलय नाईक आहेत. तर काँग्रेसचे भाजप असे तीन आमदार आहेत.या तिघांवर या तरुणाने व्हिडीओ बनवला आहे.
Published on: Jul 26, 2023 10:39 AM