Special Report | लवकरच अजित पवारांचे धाकटे चिरंजीव तुरुंगात असतील, किरीट सोमय्यांचा दावा

| Updated on: Jan 27, 2022 | 10:14 PM

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार हे लवकरच तुरुंगात असतील असा इशारा दिला आहे.

मुंबई : भाजपाचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आतापर्यंत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांचे धाकटे चिरंजीव जय पवार (jay Pawar)  हे लवकरच तुरुंगात असतील असा इशारा दिला आहे. मात्र जय पवार यांच्यावर नेमके काय आरोप आहेत. याबाबत अद्याप त्यांनी स्पष्ट खुलासा केलेला नाही. यापूर्वी सोमय्या यांनी अजित पवार यांच्यावर देखील आरोप केले होते. सोमय्या यांच्या आरोपांना आता अजित पवार काय उत्तर देणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

चिमुरड्यानं स्वीकारलंय पाणीपुरी खाण्याचं चॅलेंज आणि तुम्ही? ‘हा’ Video पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी
इस शहर के हवाओं मे खुशबू है और यहाँ के पानी में आबे हयात है…. औरंगाबादची भुरळ पडलेला प्रसिद्ध प्रवासी कोण?