टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Author - TV9 Marathi

rashid.ahmed@tv9.com
Follow On:
चाणक्य नीतीनुसार ज्या मुलामध्ये हे 4 गुण असतील, ते आई-वडिलांचे नाव करतात उज्ज्वल

चाणक्य नीतीनुसार ज्या मुलामध्ये हे 4 गुण असतील, ते आई-वडिलांचे नाव करतात उज्ज्वल

चाणक्य नीतीनुसार असे म्हटले जाते की, आई-वडिलांच्या घरात जन्मलेल्या मुलामध्ये असे काही गुण असावेत ज्यामुळे त्यांचे सुख कायम राहते आणि त्यांची संपत्ती दुप्पट होते.

कपूरच्या ‘या’ उपायाने तुमच्या समस्या होतील दूर, कधीच पैशाची राहणार नाही कमतरता

कपूरच्या ‘या’ उपायाने तुमच्या समस्या होतील दूर, कधीच पैशाची राहणार नाही कमतरता

जर तुम्हाला आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असेल आणि तुमच्या कामात अडथळे येत असतील. जर तुम्हाला याचा फायदा होत नसेल तर जर तुम्ही कापूरशी संबंधित हे उपाय केले तर तुमची प्रत्येक समस्या दूर होऊ शकते आणि जीवनात आनंद येऊ शकतो.

हिवाळ्यात त्वचेवर झटपट चमक हवीय तर ‘हा’ फेसपॅक लावा चेहऱ्यावर

हिवाळ्यात त्वचेवर झटपट चमक हवीय तर ‘हा’ फेसपॅक लावा चेहऱ्यावर

हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. अशा तऱ्हेने जर तुम्हाला या सीझनमध्ये लग्न किंवा फंक्शनला जाण्यापूर्वी इन्स्टंट ग्लो मिळवायचा असेल तर तुम्ही फेसपॅक बनवून घरात या गोष्टींचा वापर करू शकता. हे त्वचेला नैसर्गिक चमक प्रदान करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

‘फॅट सेल’पासून मधुमेहाचा उपचार करता येतो? वाचा

‘फॅट सेल’पासून मधुमेहाचा उपचार करता येतो? वाचा

तुम्हाला मधुमेह आहे का? यावर आम्ही आज तुम्हाला एक अशी माहिती सांगणार आहोत, ज्या माध्यमातून उपचार शक्य आहे. यावर तुमचाही विश्वास बसणार नाही. चरबीच्या पेशींपासून (फॅट सेल) मधुमेहाचा उपचार शक्य आहे, वाचून आश्चर्य वाटलं ना, जाणून घ्या.

कोंड्यामुळे डोळे, भुवयांवर परिणाम होऊ शकतो, ‘हे’ उपाय करा

कोंड्यामुळे डोळे, भुवयांवर परिणाम होऊ शकतो, ‘हे’ उपाय करा

कोंडा केवळ केसांमध्येच नाही, तर डोळे आणि भुवयांमध्येही होतो, हे तुम्हाला माहिती आहे का. यामुळे तुमची दृष्टी देखील जावू शकते. थंडीत कोंड्याची समस्या ऐरणीवर येते. कोंडा आपल्या डोळ्यांवर आणि भुवयांवर देखील होऊ शकतो. यावरचे उपाय जाणून घ्या.

सकाळी उठल्या उठल्या मळमळ, डोकेदुखीचा त्रास? मॉर्निंग सिकनेसपासून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे सोपे उपाय

सकाळी उठल्या उठल्या मळमळ, डोकेदुखीचा त्रास? मॉर्निंग सिकनेसपासून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे सोपे उपाय

जर तुम्हाला सकाळी डोकेदुखी, मळमळ किंवा उलट्या होत असतील तर तुम्हाला मॉर्निंग सिकनेसची समस्या असू शकते. यापासून आराम मिळवण्यासाठी रोजच्या दिनचर्येत काही छोट्या-मोठ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. तर मॉर्निंग सिकनेस पासून मुक्ती मिळवण्यासाठी घरगुती उपाय ही प्रभावी ठरतात.

कधी आहे उत्पत्ती एकादशी? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि महत्व

कधी आहे उत्पत्ती एकादशी? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि महत्व

उत्पत्ती एकादशी हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे व्रत आहे. जे भगवान विष्णूला समर्पित आहे. मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने मोक्ष प्राप्ती होते आणि चुकून झालेली पापे नष्ट होतात.

Air Purifier हवा शुद्ध कशी करतो? ‘हे’ Air Purifier बेस्ट? वाचा

Air Purifier हवा शुद्ध कशी करतो? ‘हे’ Air Purifier बेस्ट? वाचा

Air Purifier हवा शुद्ध कशी करतो? किंवा कोणते Air Purifier बेस्ट? असे प्रश्न तुम्हाला अनेकदा पडले असतील. याचंच उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. Air Purifier कसे काम करते आणि कोणता Air Purifier आपल्यासाठी सर्वोत्तम जाणून घेऊया.

WhatsApp एका नंबरवरुन 2 डिव्हाईसमध्ये वापरा, ट्रिक्स जाणून घ्या

WhatsApp एका नंबरवरुन 2 डिव्हाईसमध्ये वापरा, ट्रिक्स जाणून घ्या

तुम्हाला WhatsApp एका नंबरवरून दोन फोनवर वापरायचे आहे का? यावर आम्ही एक ट्रिक्स आणली आहे. या ट्रिक्सच्या माध्यमातून तुम्हाला एका नंबरवरुन दोन वेगवेगळ्या डिव्हाईसमध्ये WhatsApp वापरता येईल, याविषयी विस्ताराने जाणून घ्या.

31 डिसेंबरपर्यंत ITR फॉर्ममध्ये ‘हा’ खुलासा करा, अन्यथा 10 लाखांचा दंड

31 डिसेंबरपर्यंत ITR फॉर्ममध्ये ‘हा’ खुलासा करा, अन्यथा 10 लाखांचा दंड

तुम्ही ITR भरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, 31 डिसेंबरपर्यंत ITR फॉर्ममध्ये ‘हा’ खुलासा करावा लागेल. असं न केल्यास तुम्हाला 10 लाखांचा दंड होऊ शकतो. यामुळे नेमका काय खुलासा करावा लागेल, याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

चेहऱ्यावर वाफ घेतल्यानंतर करा हे काम, फक्त चमकदारच नाही तर त्वचा दिसेल तरुण

चेहऱ्यावर वाफ घेतल्यानंतर करा हे काम, फक्त चमकदारच नाही तर त्वचा दिसेल तरुण

चेहऱ्यावरील वाफेमुळे आपल्या त्वचेची छिद्रे उघडतात आणि ते खोलवर स्वच्छ होतात. याशिवाय हे तुमचे ब्लॅकहेड्स देखील सहज साफ करू शकते.याशिवाय यामुळे तुमच्या संपूर्ण शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो.

WhatsApp वरील व्हॉईस मेसेज वाचता येणार, नव्या फीचरविषयी जाणून घ्या

WhatsApp वरील व्हॉईस मेसेज वाचता येणार, नव्या फीचरविषयी जाणून घ्या

Voice Message Transcription: WhatsApp ने व्हॉईस मेसेज ट्रान्सक्रिप्ट नावाचे एक नवीन फीचर आणले आहे. WhatsApp वर व्हॉईस मेसेज आता टेक्स्टमध्ये ट्रान्सक्राइब केले जाऊ शकतात. या नव्या फीचरविषयी जाणून घ्या.

'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष.
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया.
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी.
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्...
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्....
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला...
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला....
सरकार कधी स्थापन होणार? दीपक केसरकरांनी थेटच सांगितलं... काय घडतंय?
सरकार कधी स्थापन होणार? दीपक केसरकरांनी थेटच सांगितलं... काय घडतंय?.
निवडणुका संपताच शासन आदेश जारी, रश्मी शुक्लांची पुन्हा नियुक्ती
निवडणुका संपताच शासन आदेश जारी, रश्मी शुक्लांची पुन्हा नियुक्ती.
शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, काळजीवाहू CM म्हणून पाहणार कारभार
शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, काळजीवाहू CM म्हणून पाहणार कारभार.
सत्तास्थापनेपूर्वी शिंदेंचं मोठं ट्विट, 'शिवसैनिकांनी एकत्र येऊ नये..'
सत्तास्थापनेपूर्वी शिंदेंचं मोठं ट्विट, 'शिवसैनिकांनी एकत्र येऊ नये..'.