अवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा
मुंंबई शहरात गेले तीन दिवस पाऊस सुरू होता. आज पावसाने उघडीप दिल्यानंतर डोंबिवली परिसरामध्ये धुक्याची चादर पसरल्याचे पहायला मिळाले. धुक्याचा दृष्यमानतेवरही परिणाम झाला. अंधूक वातावरणामुळे इंडीकेटर देत गाड्यांना रस्त्यातून मार्ग काढावा लागला.
मुंबई : शहरात गेले तीन दिवस पाऊस सुरू होता. आज पावसाने उघडीप दिल्यानंतर डोंबिवली परिसरामध्ये धुक्याची चादर पसरल्याचे पहायला मिळाले. धुक्याचा दृष्यमानतेवरही परिणाम झाला. अंधूक वातावरणामुळे इंडीकेटर देत गाड्यांना रस्त्यातून मार्ग काढावा लागला. धुक्यासोबतच गारठा देखील वाढल्याने, हुडहूडी भरली आहे.
Published on: Dec 05, 2021 11:31 AM