Indian Airforce कडून विद्यार्थ्यांसाठी बसची व्यवस्था
रशियाने युक्रेनवरती आक्रमण केल्यापासून काही शहरावरती हल्ला सतत हल्ला सुरू ठेवला होता. परंतु मागच्या अनेक दिवसांपासून युद्ध सुरू असून तिथली परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता असल्याने तात्काळ युक्रेनमधील शहर सोडण्याचं फर्मान राजधूतांनी दिल्यानंतर तिथल्या परिस्थितीचा अनेक अंदाज आला होता, मागच्या दोन दिवसांपासून रशियाने बॉम्ब हल्ला अधिक तीव्र केला असून युक्रेन नागरिक भीतीच्या सावटाखाली असल्याचे पाहायला मिळत आहे.
रशियाने युक्रेनवरती आक्रमण केल्यापासून काही शहरावरती हल्ला सतत हल्ला सुरू ठेवला होता. परंतु मागच्या अनेक दिवसांपासून युद्ध सुरू असून तिथली परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता असल्याने तात्काळ युक्रेनमधील शहर सोडण्याचं फर्मान राजधूतांनी दिल्यानंतर तिथल्या परिस्थितीचा अनेक अंदाज आला होता, मागच्या दोन दिवसांपासून रशियाने बॉम्ब हल्ला अधिक तीव्र केला असून युक्रेन नागरिक भीतीच्या सावटाखाली असल्याचे पाहायला मिळत आहे. युक्रेनमध्ये 18,000 नागरिक अडकले असल्याची प्राथमिक माहिती आहे. जेव्हापासून युद्धाला सुरूवात झाली आहे. तेव्हापासून भेटेल्या त्या मार्गाने विद्यार्थ्यांना भारतात आणण्याचं काम सुरू आहे. सध्याची युक्रेनमधील परिस्थिती अत्यंत भयदायक असल्याने भारतात येण्याचं निश्चित झालं आणि विमानात बसल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना आनंद झाल्याचा व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हे विमान रोमियाहून 200 जणांना घेऊन निघालं होतं. विमान निघण्यापुर्वी विमानात बसलेल्या विद्यार्थांना सुचना देण्यात आल्या त्यानंतर विमान तिथून निघालं, त्यावेळी विमानात विद्यार्थ्यांनी आनंदाच्या भरात घोषणा दिल्या आहेत.