4 राज्यात भाजपाला घवघवीत यश, कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून जल्लोष

| Updated on: Mar 10, 2022 | 5:31 PM

देशात 5 राज्यात झालेल्या निवडणुकीत 4 राज्यात भाजपाला घवघवीत यश मिळाले आहे. आज सांगलीत (Sangli) भाजपाच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करत हा विजय साजरा केला. महिलांनी ढोलताशांच्या तालावर फुगडी खेळत जल्लोष साजरा केला आहे.

देशात 5 राज्यात झालेल्या निवडणुकीत 4 राज्यात भाजपाला घवघवीत यश मिळाले आहे. आज सांगलीत (Sangli) भाजपाच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करत हा विजय साजरा केला. महिलांनी ढोलताशांच्या तालावर फुगडी खेळत जल्लोष साजरा केला आहे. पंजाबमध्ये आप आणि उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपला मोठं यश मिळालं आहे. पंजाबमध्ये आप आणि उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपाला मोठे यश मिळाले आहे. राज्यांच्या निवडणूक निकालात (Assembly Election Result 2022) पंजाब वगळता चार राज्यात भाजपाला दणदणीत विजय प्राप्त झालाय. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) जागा कमी झाल्या असल्या तरी भाजपा पुन्हा एकदा सत्ता स्थापन करेल, याचाच विजयोत्सव आता देशभरातील भाजपा कार्यकर्ते साजरा करीत आहेत. सांगलीत फटाके फोडण्यात आले.