Nilesh Rane : ‘संजय राऊत हा चोर, आता अटकही होणार, यातून सुटका नाही’
शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या संपत्तीवर ईडीनं (ED) टाच आणली. यानंतर निलेश राणे (Nilesh Rane) यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. नोटीस पाठवूनही ते चौकशीला जात नाहीत, मग प्रॉपर्टी जप्त झाल्यानंतर यांना जाग येते. आता संजय राऊत यांची सुटका नाही, असे राणे म्हणाले.
शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या संपत्तीवर ईडीनं (ED) टाच आणली. यानंतर निलेश राणे (Nilesh Rane) यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. जप्त झालेल्याला संपत्ती म्हणून नका. संजय राऊत चोर आहे. मागेही इन्कम टॅक्सचे पैसे चोरले ते परत द्यावे लागले. ईडीला जे काही सापडले असेल, त्याच्यावर रीतसर कारवाई आहे. नोटीस पाठवूनही ते चौकशीला जात नाहीत, मग प्रॉपर्टी जप्त झाल्यानंतर यांना जाग येते. आता संजय राऊत यांची सुटका नाही, असे राणे म्हणाले.