Kapil Patil | ‘PM Modi यांच्या दौऱ्यात NCP, Congress कडून निदर्शनं दुर्दैवी ही बाब’

| Updated on: Mar 07, 2022 | 6:05 PM

पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवड शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या दौऱ्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून (Congress NCP) निदर्शने करण्यात आली. ही दुर्दैवी बाब असल्याचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांनी स्पष्ट केले आहे.

पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवड शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या दौऱ्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून (Congress NCP) निदर्शने करण्यात आली. ही दुर्दैवी बाब असल्याचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांनी स्पष्ट केले आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यात राज्य सरकारकडून कमतरता असल्याचे ह्या दुर्दैवी घटना घडल्या. अशा घटना घडणारच, कारण कार्यकर्त्यांवर झालेले संस्कार असे म्हणत कार्यकर्त्यांनाही चिमटा काढला. यावेळी ओबीसी आरक्षणावर बोलताना पुढील काळातल्या निवडणुका लांबणीवर गेल्या तर निवडणूक आयोग आणि राज्य सरकार यांची जबाबदारी राहील, आधी कमिशन नेमायला उशीर केला, मग पैसे द्यायला उशीर केला, असे म्हणत ओबीसी आरक्षण हे राजकारण न करता द्यायला हवे. राज्यातील प्रत्येक ओबीसींना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे, असे यावेळी कपिल पाटील यांनी स्पष्ट केले.

TOP 9 Headlines | 07 March 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या
उन्हाळ्यात दुभत्या जनावरांची ‘अशी’ घ्या काळजी अन्यथा होईल नुकसान, काय आहे तज्ञांचा सल्ला?