Sanjay Raut : ‘कष्टातून मिळवलेली सगळी संपत्ती भाजपाला दान करायला तयार’

| Updated on: Apr 05, 2022 | 4:12 PM

पत्नीच्या आणि नात्यातील व्यक्तींच्या अधिकृत पैशातून घेतलेल्या जमिनी जप्त करण्यात आल्या आहेत. दादरमधील घर जप्त करण्यात आलं आहे. भाजपाचे नेते नाच करत आहेत. यातून लढण्याची प्रेरणा मिळते, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

2009 साली आमच्या कष्टातून घेतलेली जमीन आणि घर यासंदर्भातील कोणतीही चौकशी (Enquiry) न करता जप्त करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग (Money laundering) म्हणतात 1 रुपया खात्यात आला असेल आणि तसं झालं असेल तर आम्ही सगळी संपत्ती भाजपाला दान करायला तयार आहोत.  2009ची संपत्ती म्हणता एक एकर देखील जमीन नाही.  पत्नीच्या आणि नात्यातील व्यक्तींच्या अधिकृत पैशातून घेतलेल्या जमिनी जप्त करण्यात आल्या आहेत. दादरमधील घर जप्त करण्यात आलं आहे. भाजपाचे नेते नाच करत आहेत. यातून लढण्याची प्रेरणा मिळते, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

भटक्या कुत्र्यांचा त्रास होतो, तर मग त्यांना बिस्किटं टाका; पालिका अधिकाऱ्यांचा अजब सल्ला
Congress: काँग्रेसच्या असंतुष्टांची नाना पटोलेंवरच भडास?; डिनर डिप्लोमसीत ‘खाना’खराबा?