Akola | Tom and Jerryची अनोखी मैत्री, मांजर आणि उंदराचा ‘हा’ Video viral

| Updated on: Mar 19, 2022 | 6:17 PM

आपण नेहमीच मांजरीला (Cat) उंदराची (Rat) शिकार करताना पाहतो. पण अकोल्यात (Akola) असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय, की चक्क मांजर आणि उंदीर एकमेकांशी खेळताना आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत.

आपण नेहमीच मांजरीला (Cat) उंदराची (Rat) शिकार करताना पाहतो. पण अकोल्यात (Akola) असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय, की चक्क मांजर आणि उंदीर एकमेकांशी खेळताना आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. शहरातल्या एका इमारतीच्या पार्किंगमध्ये मांजर उंदरासोबत खेळताना दिसत आहे. उंदीर शांत पडला तर त्याला आवाजही देत त्याला उठविण्याचाही प्रयत्न करताना दिसत आहे. उंदीर दिसला की त्याला मांजर सोडत नाही. कारण उंदीर हे मांजरीचे जेवण आहे. मांजरीला उंदीर दिसला म्हणजे त्या उंदराचे काही खरे नाही. मांजर त्याला खाल्ल्याशिवाय राहत नाही, असे आपण म्हणतो. मात्र इथे तर वेगळेच चित्र पाहायला मिळाले. मांजर उंदरासोबत खेळत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहणाऱ्यांचे चांगले मनोरंजन होत आहे.
Published on: Mar 19, 2022 06:12 PM
Abhijeet Bichukale | ‘मी येतोय म्हटल्यावर निवडणुकीत रंग येतो, अशी कोल्हापूरमध्ये चर्चा’
Nashik झेडपीच्या कारभाऱ्यांना आज निरोप, प्रशासकांच्या हाती कारभार, पण निवडणुका कधी?