Sacred Tree | वसंत ऋतू लागताच Gondiaमध्ये फुलला पिवळा पळस
गोंदिया (Gondia) जिल्यातून ड्रोन (Drone) कॅमेऱ्याच्या माध्यमातून. नैसर्गिक सौदर्याने नटलेल्या गोंदिया जिल्यात विविध प्रजातींची दुर्मीळ (Rare) वृक्षे असून याच वृक्षांवर लाखो पशु पक्ष्याचे अधीवास तर असतातच. मात्र याच वृक्षाच्या माध्यमातून त्यांना खाद्यसामुग्रीदेखील मिळत असते.
पळसाला पाने तीन ही म्हण आपण नेहमीच ऐकतो. मात्र याच पळसाला तीन रंगाचे फुले खाली येतात. अशाच पळसाच्या दोन रंगाची फुले खास टीव्ही 9च्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत. गोंदिया (Gondia) जिल्यातून ड्रोन (Drone) कॅमेऱ्याच्या माध्यमातून. नैसर्गिक सौदर्याने नटलेल्या गोंदिया जिल्यात विविध प्रजातींची दुर्मीळ (Rare) वृक्षे असून याच वृक्षांवर लाखो पशु पक्ष्याचे अधीवास तर असतातच. मात्र याच वृक्षाच्या माध्यमातून त्यांना खाद्यसामुग्रीदेखील मिळत असून अशाच दुर्मीळ वृक्षांचे संवर्धन व्हावे आणि याची माहिती भावी पिढीला देखाली व्हावी, या दृष्टिकोनातून गोंदियाचे तत्कालीन जिलाधिकारी अभिमन्यू काळे यांनी दुर्मीळ प्रजातीच्या वृक्ष संगोपनाचा संदेश देण्यासाठी दुर्मीळ वृक्षाचा शोध घेत गोंदिया जिल्यातदेखील अत्यंत दुर्मीळ समजला जाणारा पिवळा आणि पांढरा पळस आहे हे शोधून काढले असून आज पिवळ्या पळसाची फुले आपल्याया या निमित्ताने पाहायला मिळाली असून होळीच्या सणात या फुलापासून तयार होणाऱ्या रंगाला आणि गुलालाला होळीनिमित्त मोठी मागणी असते.