Sunil Prabhu VS Devendra Fadnavis : एकही राज्यमंत्री नसताना त्यांचे बंगले सजवले‌ – प्रभू

| Updated on: Dec 19, 2022 | 4:29 PM

राज्याचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप प्रत्योरोप पाहायला मिळाले.

राज्याचं हिवाळी अधिवेशन ( Maharashtra Winter Session 2022 ) आजपासून सुरु झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू  ( Sunil Prabhu  ) यांनी विधानसभेत राज्यमंत्र्यांच्या बंगल्यांवरुन प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी त्यांना तुम्हाला राज्यमंत्रीपद हवे आहे का असे विचारले.

Published on: Dec 19, 2022 04:29 PM
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शहांसोबत कॉफी पिऊन आले… चंद्रकांत खैरेंचा आरोप काय?
ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालयाबाबत नागपुरात नेमकं काय घडलं?, मनीषा कायंदे यांनी का केला निषेध