मागील एक दशकापासून राजकीय आणि सामाजिक विषयांवर लेखन. याशिवाय आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सातत्याने लेखन करत आहेत. शैलेश मुसळे हे डिजिटल मीडियात गेल्या ९ वर्षांपासून काम करत आहेत. एक पत्रकार म्हणून त्यांनी देशातील राजकीय पक्षांचे जवळून निरीक्षण केले आहे. याशिवाय क्रिकेट आणि इतर विषयांवर ही ते लिहित असतात. २०१३ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मी मराठी न्यूज चॅनेलमधून कामाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी झी २४ तास डिजीटलमध्ये सिनिअर सब एडिटर म्हणून काम केले आहे.
लोकसभेत प्रियांका गांधी यांचं पहिलं भाषण, भाषणातील 10 महत्त्वाच्या गोष्टी
प्रियांका गांधी वाड्रा यांनी संसदेत आज पहिल्यांदा भाषण केलं. त्यांनी आपल्या भाषणात अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरलं. संविधानाचे संरक्षण, आर्थिक न्याय आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यावरुन त्यांनी सरकारवर टीका केली.
- shailesh musale
- Updated on: Dec 13, 2024
- 3:27 pm
एक असं बेट जिथे फक्त राहतात 20 लोकं, श्रीमंती पाहून धक्काच बसेल
जिथे फक्त 20 लोक राहतात ते ठिकाण कसं असेल. ग्रिम्से बेटावर अशीच परिस्थिती आहे. Grímsey बेट फक्त 6.5 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले आहे. आर्क्टिक सर्कलमध्ये येणारे हे बेट आहे. पण येथे पर्यटक खास गोष्टीसाठी येतात. काय आहे ती गोष्ट जाणून घ्या.
- shailesh musale
- Updated on: Dec 13, 2024
- 2:34 pm
ना शिंदेंना ना अजितदादांना, दोन्ही महत्त्वाची खाती देवेंद्र फडणवीसांकडेच?
Maharashtra Cabinet Expansion : दिल्लीचा दौरा आटपून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत आले आहेत. त्यामुळे आता नेमके कोण मंत्री होणार यावर चर्चा झाली असून फॉर्म्युला ठरल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे.
- shailesh musale
- Updated on: Dec 12, 2024
- 9:23 pm
दिल्लीत दोन्ही पवारांची भेट, महाराष्ट्रात चर्चांना उधाण
पवार आणि शरद पवार यांची आज दिल्लीत भेट झाली. शरद पवार यांचा आज 84 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त अजित पवारांनी कुटुंबीय आणि नेत्यांसह शरद पवारांची भेट घेतली. यावर प्रतिक्रिया देताना, आम्हाला अजित पवारांपासून धोका नाही असं शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले आहेत. पाहुयात..
- shailesh musale
- Updated on: Dec 12, 2024
- 9:08 pm
रेल्वे स्थानकांच्या फलकावर ‘समुद्र सपाटीपासून उंची’ का लिहिली जाते? कारण माहितीये
रेल्वेने प्रवास करत असताना आपल्या समोर अनेक गोष्टी दिसतात. पण कधी आपण त्यावर खोलवर विचार करत नाही. रेल्वे स्थानकावर उभे असताना तुम्ही कधी पाहिले असेल की, रेल्वे स्थानकाच्या नावाच्या खाली फलकावर त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची देखील लिहिलेली असते. पण असे का केले जाते हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर चला मग जाणून घेऊयात.
- shailesh musale
- Updated on: Dec 12, 2024
- 8:40 pm
रुग्णवाहिकेवर AMBULANCE उलटे का लिहिले जाते? कारण आहे अनोखे
Why AMBULANCE is written laterally inverted on an Ambulance Van? in marathi
- shailesh musale
- Updated on: Dec 12, 2024
- 8:04 pm
शरीरात व्हिटॅमिन B12 कमी झाल्यावर काय खावे माहितीये पण वाढल्यानंतर काय करावे?
Health Tips : व्हिटॅमिन बी 12 कमी झाले असेल तर तुम्हाला तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करणं महत्त्वाचं असतं. पण जर ते जास्त झालं तरी देखील तुम्हाला काळजी घ्यावी लागते. त्यामुळे आरोग्याला अनेक प्रकारे हानी पोहोचू शकते. जास्त प्रमाणात व्हिटॅमिन बी 12 घेण्याचे तोटे आहेत.
- shailesh musale
- Updated on: Dec 12, 2024
- 7:41 pm
कोणताही नवा खटला दाखल होणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचे प्रार्थनास्थळ कायद्याबाबत खडे बोल
प्रार्थनास्थळ कायदा, 1991' मधील तरतुदींच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणीदरम्यान नवे आदेश दिले आहेत. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी केंद्र सरकारचे उत्तर येईपर्यंत सुनावणी तहकूब करण्याचे आदेश दिले. पण तोपर्यंत कोणताही नवा खटला दाखल होणार नाही असे सांगितले.
- shailesh musale
- Updated on: Dec 12, 2024
- 6:52 pm
तुमच्या घरात वास्तुदोष आहे हे कसे ओळखाल? जाणून घ्या त्याची लक्षणे
वास्तुशास्त्राचे काही नियम असतात. ते जर पाळले नाही तर घरामध्ये वास्तु दोष येऊ शकतो. वास्तुदोषांमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तुम्हालाही अनेक समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुमच्या घरात वास्तू दोष आहे की नाही हे तुम्ही जाणून घेऊ शकता. घरातील वास्तू दोष कसे ओळखायचे हे जाणून घ्या.
- shailesh musale
- Updated on: Dec 12, 2024
- 6:27 pm
Shukra Gochar 2025: नवीन वर्षात या तीन राशींचं नशीब उजळणार, इच्छा पूर्ण होणार
जन्मकुंडलीनुसार जानेवारी महिना अनेक राशींसाठी शुभ ठरणार आहे. या महिन्यात अनेक ग्रह आपले राशी बदलत आहेत. त्यामुळे इतर राशींच्या लोकांवर त्याचा परिणाम पाहायला मिळेल. शुक्र गोचर २०२५ मुळे कोणाला फायदा होणार. कोणत्या तीन राशीच्या लोकांच्या इच्छा पूर्ण होणार जाणून घ्या.
- shailesh musale
- Updated on: Dec 12, 2024
- 5:19 pm
एक देश, एक निवडणूक भारतात लागू होणार? वाचा तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची A टू Z माहिती
देशात 'वन नेशन-वन इलेक्शन'ची पुन्हा एकदा जोरात चर्चा सुरू आहे. मोदी मंत्रिमंडळाने वन नेशन वन इलेक्शनच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आता हे बिल संसदेत सादर केलं जाणार आहे. पण 'वन नेशन-वन इलेक्शन' म्हणजे काय आणि त्याच्या अंमलबजावणीचे फायदे आणि तोटे काय असतील त्याबद्दल जाणून घेऊयात.
- shailesh musale
- Updated on: Dec 12, 2024
- 4:18 pm
हल्दीरामवर का आली कंपनी विकण्याची वेळ, खरेदी करण्यासाठी अनेक परदेशी कंपन्यांमध्ये चढाओढ
हल्दीराम हे नाव ऐकल्यावर सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते. या ब्रँडने मध्यमवर्गाला 5 आणि 10 रुपयांची पाकिटे पोहोचवली. देशातील सर्वसामान्यांचा ब्रँड बनला. त्या कंपनीला खरेदी करण्यासाठी अनेक कंपन्या आता शर्यतीत आहेत.
- shailesh musale
- Updated on: Dec 11, 2024
- 10:52 pm