Video : हार घालताच निसटली पॅन्ट, लग्न मंडपात नवरदेवाची तारांबळ, पाहा व्हीडिओ…
हा व्हीडिओ bhutni_ke_memes या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई : सध्या सोशल मीडियावर लग्नाचे विविध व्हीडिओ व्हायरल होत असतात. आताही लग्नाचा असाच एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात एका नवरदेवाची (groom video) भर मंडपाच झालेली तारांबळ पाहायला मिळत आहे. कधी कधी नवरी आणि नवरदेव लग्नाच्या कपड्यांमध्य तितकेसे कंफर्टेबल नसतात. असंच या व्हीडिओत देखील पाहायला मिळत आहे. वधू आणि वर जयमालाच्या कार्यक्रमासाठी मंचावर उभे आहेत. या व्हीडीओमध्ये वराला त्याच्या कपड्यांचं भान राहत नाही. त्यामुळे नवरीच्या गळ्यात हार टाकताच त्याचा पायजामा खाली घसरतो. अन् एकच हसं होतं.याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (viral video) होत आहे.
काय घडलं?
एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओत वधू आणि वर जयमालाच्या कार्यक्रमासाठी मंचावर उभे आहेत. या व्हीडीओमध्ये वराला त्याच्या कपड्यांचं भान राहत नाही. त्यामुळे नवरीच्या गळ्यात हार टाकताच त्याचा पायजामा खाली घसरतो. अन् एकच हसं होतं. वधूसुद्धा जोरात हसू लागते. त्याचवेळी वराला देखील लाज वाटते. याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हीडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला देखील हसू आवरणार नाही.
हा व्हीडिओ bhutni_ke_memes या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिलंय. तर 13 हजारांहून अधिक लोकांनी याला लाईक केलंय.
हटके व्हायरल
लग्नाचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात लग्नातील तुफान मारहाण बघायला मिळतेय. लग्नाचा हा मजेदार व्हीडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. व्हीडिओमध्ये लग्नाच्या वेळी नवरा नवरी बसले आहेत. त्यांच्याभोवती नातेवाईकांचा गराडा पाहायला मिळत आहे. नवरदेवाच्या मागे त्याचा एक मित्र दिसतोय. तो त्याची खोड काढायला जातो. तो त्याचे गाल ओढतो. पुढे नवरदेव संतापतो आणि तो त्या मित्राला जबर मारहाण करतो. त्याचा हा असा अवतार बघून नेटकरी भलतेच हसत आहेत.