100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 21 October 2021
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा सध्या काहीच पत्ता नाहीय. ते काय हनिमूनला गेलेत काय? अशी खोचक टीका अमृता फडणवीस यांनी केली होती. त्यांच्या टीकेला आता शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “तुम्हाला भाजपकडून आमदार व्हायचंय, त्यामुळे तुम्ही अस्वस्थ आहात. बरं राहिला प्रश्न देशमुखांचा तर तुमच्याकडे विविध तपास यंत्रणा तुम्ही शोधू शकताय ना”, अशा शब्दात मनीषा कायंदेंनी अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख, तसंच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह कुठे हनिमूनला गेले का? असा खोचक सवाल अमृता फडणवीस यांनी विचारला. अनिल देशमुख आणि परमबीर सिंह यांच्या गायब असण्यावरुन त्यांनी काल टीका केली होती. त्यांच्या टीकेला आज मनीषा कायंदेंनी उत्तर दिलं.