12 Russia राजदुतांना अमेरिकेतून बाहेर काढलं, अमेरिकेचा मोठा निर्णय – Russia Ukraine War
वृत्तसंस्थांच्या वृत्तानुसार, अमेरिकेने म्हटले आहे की, 12 रशियन राजनैतिक अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रशियाला याबाबत कोणतं पाऊल उचलणार किंवा अमेरिकेला काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
अमेरिकेने संयुक्त राष्ट्रातील 12 रशियन राजनैतिक अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अमेरिकेने हे अगदी मोठं पाऊल उचललं असल्याचं अनेकांनी म्हणटलं आहे. वृत्तसंस्थांच्या वृत्तानुसार, अमेरिकेने म्हटले आहे की, 12 रशियन राजनैतिक अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रशियाला याबाबत कोणतं पाऊल उचलणार किंवा अमेरिकेला काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धामुळे इतर देशांवर मोठा परिणाम होणार असल्याचे म्हटले होते. परंतु काही दिवसातचं परिणाम सुरू होतील असं चित्र आहे.