Maharashtra Corona | राज्यात आज 12 हजार 557 कोरोनाचे नवे रुग्ण
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. आज दिवसभरात 12 हजार 557 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर 14 हजार 433 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Published on: Jun 06, 2021 09:50 PM