Mumbai | पोलादपूरच्या दरड दुर्घटनेत 13 वर्षीय साक्षी दिव्यांग, उपचारासाठी हवाय मदतीचा हात

| Updated on: Aug 02, 2021 | 3:24 PM

दरड कोसळताना नवजात बाळाचा जीव वाचवण्यासाठी तिने धाडस केलं, याच दुर्घटनेत तिला आपला डावा पाय घुडग्याखालून गमवावा लागला.

पोलादपूर इथे दरड कोसळलेल्या केवनाळ् गावातील १३ वर्षीय साक्षीला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केईएम रूग्णालयात भेट दिली. 13 वर्षीय साक्षी दाभेकरवर केईएम रुग्णालयात साक्षीवर ऊपचार सुरु आहेत. शिवसेनेकडून साक्षी दाभेकरच्या कुटुंबियांना तातडीने 1.25 लाख रुपयांची मदत करण्यात आली. ही रक्कम महापौरांनी साक्षीच्या हातात दिली. शिवसेना नेहमीच साक्षी बरोबर राहणार, असे त्यांनी म्हटले आहे. भविष्यात ही शिवसेना परिवार साक्षीला मदतीसाठी उभे राहणार आहे. दरड कोसळताना नवजात बाळाचा जीव वाचवण्यासाठी तिने धाडस केलं, याच दुर्घटनेत तिला आपला डावा पाय घुडग्याखालून गमवावा लागला.

CM Sangli Visit PC | निसर्गापुढे आपण हतबल, कठोर निर्णय घ्यावे लागतील; सांगलीतून मुख्यमंत्री LIVE
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 2 August 2021