Vasai | वसईत 2 मोबाईल चोरट्यांना जमावाकडून चोप
वसईत 2 मोबाईल चोरट्यांना जमावाकडून चांगलाच चोप देण्यात आला आहे. कामावर जाणाऱ्या मुलीचा मोबाईल घेऊन ही चोरटे पळ काढत असताना गाडी स्लिप झाली आणि हे चोरटे लोकांच्या हाती सापडले.