Pune | 800 फोटो असलेल्या 200 फूट बॅनरची पुण्यात चर्चा
पुणेकर कधी काय करतील याचा नेम नाही.... पुण्यातल्या एका बॅनरची सोशल मीडियावर चर्चा आहे... हा बॅनर लागलाय पुण्यातल्या वारजे परिसरातील गणपती माथ्यालगत... पराग ढेणे यांच्या वाढदिवसानिमित्त हा बॅनर लावण्यात आालाय.
पुणेकर कधी काय करतील याचा नेम नाही…. पुण्यातल्या एका बॅनरची सोशल मीडियावर चर्चा आहे… हा बॅनर लागलाय पुण्यातल्या वारजे परिसरातील गणपती माथ्यालगत… पराग ढेणे यांच्या वाढदिवसानिमित्त हा बॅनर लावण्यात आालाय. या बॅनरवर 10-15 फोटो नाहीयत तर तब्लल 800 जणांचे फोटो आहेत. हा बॅनर तब्बल 200 फूट लांब आहे.