4 मिनिटं 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines

| Updated on: Aug 24, 2022 | 1:49 PM

अमोल मिटकरी यांच्याकडून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार तर शिंदे गट विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करणार आहे. 50 खोक्यांच्या घोषणांमुळे चिडून शिवीगाळ, आम्हाला मारून टाकायचंय का, असा सवाल अमोल मिटकरी यांनी सत्ताधारी आमदारांना केला.

अमोल मिटकरी यांच्याकडून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार तर शिंदे गट विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करणार आहे. 50 खोक्यांच्या घोषणांमुळे चिडून शिवीगाळ, आम्हाला मारून टाकायचंय का, असा सवाल अमोल मिटकरी यांनी सत्ताधारी आमदारांना केला. तर विरोधकांना पर्दाफाश सहन झाला नाही. मिटकरी म्हणजे विचारांचा काळा डाग, अशा शब्दांत महेश शिंदे यांनी हल्लाबोल केला. यासोबतच 24 महत्त्वाच्या हेडलाईन्सचा आढावा घेऊयात..

साताऱ्यातील मीटरचा प्रश्न सभागृहात, फडणवीसांकडून तातडीने उपाय करण्याचे आदेश
गद्दार, गद्दार म्हणत आमच्या आमदारांना विरोधक बदनाम करत आहेत – महेश शिंदे