4 मिनिटं 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines
राज्यात एक गट बारा भानगडींचा मॅटिनी शो पहायला मिळाला, अशी टोलेबाजी खातेवाटपाबद्दल 'सामना'तून करण्यात आली. घरात जेवढी बायको फुगत नसेल तेवढे हे मंत्री फुगतात, अशी खातेवाटप नाराजीवरून सुप्रिया सुळेंनी टीका केली.
राज्यात एक गट बारा भानगडींचा मॅटिनी शो पहायला मिळाला, अशी टोलेबाजी खातेवाटपाबद्दल ‘सामना’तून करण्यात आली. घरात जेवढी बायको फुगत नसेल तेवढे हे मंत्री फुगतात, अशी खातेवाटप नाराजीवरून सुप्रिया सुळेंनी टीका केली. तर एकही मंत्री नाराज नाही, शिंदे गटात फूट पाडण्याचा केविलवाणा प्रयत्न, असं उत्तर शंभुराज देसाईंनी सुप्रिया सुळेंना दिलं. उदय सामंतांकडून शिवसेना फोडण्याचं काम झालं, अशी टीका विनायक राऊतांनी केली. यांसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या हेडलाईन्स पाहुयात..