VIDEO : 25 Fast News | 1 PM | 25 महत्वाच्या बातम्या | 17 April 2022

| Updated on: Apr 17, 2022 | 2:12 PM

तुम्ही दिवसातून पाच वेळा भोंगे लावणार असाल, तर आम्ही मशिदीसमोर पाचवेळा हनुमान चालिसा लावू, असा निर्वाणीचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. ते पुण्यात आले असता बोलत होते. राज ठाकरे यांनी अवघ्या पाचेक मिनिटांमध्ये ही पत्रकार परिषद उरकली. येणाऱ्या काळात मुंबईसह पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद अशा महत्त्वाच्या महापालिकांची निवडणूक होणार आहे.

तुम्ही दिवसातून पाच वेळा भोंगे लावणार असाल, तर आम्ही मशिदीसमोर पाचवेळा हनुमान चालिसा लावू, असा निर्वाणीचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. ते पुण्यात आले असता बोलत होते. राज ठाकरे यांनी अवघ्या पाचेक मिनिटांमध्ये ही पत्रकार परिषद उरकली. येणाऱ्या काळात मुंबईसह पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद अशा महत्त्वाच्या महापालिकांची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी अचानक हिंदुत्वाची भूमिका घेतलीय. त्यावरून त्यांच्यावर महाविकास आघाडीतून जोरदार टीका होतेय. राज यांची पाडव्यादिवशी झालेली शिवतीर्थावरील सभा आणि त्यानंतर झालेली उत्तर सभा विशेष गाजली. त्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी आरोप केले.

VIDEO : Raj Thackeray बाळासाहेबांच्या विचारांवर चालत आहेत- Navneet Rana
VIDEO : Hanuman Chalisa म्हणत Amol Mitkari यांचे Raj Thackeray यांना प्रतिउत्तर