शितल मुंडे यांना पत्रकारिता क्षेत्रात सात वर्षांहून अधिकचा अनुभव. राजकीय, क्राईम, मनोरंजन, शिक्षण क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा. लोकमत, टीव्ही9 मराठी, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. शितल मुंडे यांंनी पुन्हा एकदा टीव्ही9 मधील प्रवासाला सुरूवात केलीये.
सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या नात्याबद्दल धक्कादायक खुलासा, आई पूनमने थेट म्हटले, दोन वर्ष..
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. सोनाक्षी सिन्हा हिच्या आईने आता सोनाक्षी आणि जहीर यांच्या लग्नाबद्दल अत्यंत मोठा खुलासा केला आहे.
- शितल मुंडे
- Updated on: Dec 20, 2025
- 7:58 am
Maharashtra Local Body Election LIVE Updates : राज्यातील 23 नगरपालिकांच्या मतदानाला सुरूवात
Maharashtra Nagar Parishad and Panchayat Election 2025 Voting Live Updates in Marathi : 23 नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची आज मतदान प्रक्रिया पार पडेल. उद्या राज्यातील सर्वच नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल लागतील.
- शितल मुंडे
- Updated on: Dec 20, 2025
- 7:27 am
सुंदर त्वचा हवी आहे? रात्री झोपताना त्वचेला लावा हे घटक आणि मिळवा चमकदार त्वचा
त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. जर तुम्ही त्वचेची काळजी घेतली नाही तर त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
- शितल मुंडे
- Updated on: Dec 19, 2025
- 9:11 pm
ही एक चूक ठरू शकते आरोग्यासाठी अत्यंत घातक, थेट सायंकाळी..
नेमक्या याच वेळी तळलेले आणि गोड पदार्थ सर्वाधिक नुकसान पोहोचवतात. चवीच्या नादात आपण अशा गोष्टी खातो, ज्यामुळे पचनक्रिया आणि चयापचय क्रियेत अडथळा निर्माण होतो. हे आरोग्यासाठी धोकादायक आहे.
- शितल मुंडे
- Updated on: Dec 19, 2025
- 8:58 pm
कोर्टाचा एक सवाल आणि सरकारी वकील गोंधळले, नेमकं काय घडलं, वाचा..
माणिकराव कोकाटे यांचा जामीन मंजूर झाला. हायकोर्टात सुनावणी पार पडली. माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणाच्या व्यतिरिक्त इतर कुठलीही प्रकरणे आज ऐकली जाणार नाही असे कोर्टाकडून जाहीर करण्यात आले होते.
- शितल मुंडे
- Updated on: Dec 19, 2025
- 6:53 pm
अखेर राहुल गांधींमुळे कोकाटे वाचले? दाखले आणि संदर्भ… नेमकं काय घडले कोर्टात..
Manikrao Kokate case : माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांची आमदारकी जाणार नाहीये. कोकाटे यांना अटक होणार नाहीये. कोकाटे यांच्या शिक्षेला कोर्टाकडून स्थगिती देण्यात आली नाहीये.
- शितल मुंडे
- Updated on: Dec 19, 2025
- 5:59 pm
शीतल तेजवानीला घेऊन बावधन पोलीस पिंपरीतील ऑफिसवर पोहचले, पण..
शीतल तेजवानीला घेऊन बावधन पोलीस पिंपरीतील तिच्या ऑफिसला पोहचले होते. मात्र ऑफिसची झाडाझडती न घेताचं पोलीस अवघ्या दोन मिनिटांतच परतले. त्यामुळं बावधन पोलिसांच्या कारवाईचा फार्स पुन्हा एकदा पहायला मिळाला. पिंपरी चिंचवड पालिकेच्या समोर शीतलचे पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर हे ऑफिस आहे. इथल्या पत्त्याचा वापर करुन तिने पॉवर ऑफ अटर्णी बनवलेली आहे.
- शितल मुंडे
- Updated on: Dec 19, 2025
- 4:57 pm
दोन लोकांचा जीव घेणारा हल्लेखोर वाघ जेरबंद
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातल्या गणेश पिपरी येथे तीन वर्षीय वाघाने धुमाकुळ घातला होता. यात दोन शेतक-यांचे बळी गेले होते. वनविभागाच्या पथकाने नियोजनबद्ध कामगिरी करत या वाघाला जेरबंद केले. यासाठी नागरिकांनी आंदोलन केले होते.
- शितल मुंडे
- Updated on: Dec 19, 2025
- 4:52 pm
हैदराबाद जिल्ह्यात सार्वजनिक सेवा कार्यक्षमता वाढवण्यासाठी देशातील पहिली क्यूआर कोड फीडबॅक प्रणाली सुरू
हैदराबाद कलेक्टरेटमध्ये क्यूआर कोड स्कॅन करून रिअल-टाइम फीडबॅक प्रणाली सुरू, पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी देशातील पहिला उपक्रम.
- शितल मुंडे
- Updated on: Dec 19, 2025
- 3:55 pm
भारती सिंह 41 व्या वर्षी दुसऱ्यांदा बनली आई, इवल्याशा पाहुण्याचे आगमन..
कॉमेडियन भारती सिंह हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. भारती सिंहची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. काही दिवसांपूर्वी भारती सिंह हिने तिच्या प्रेग्नंसीची घोषणा केली.
- शितल मुंडे
- Updated on: Dec 19, 2025
- 3:39 pm
पुतिन अमेरिकेत जाणार? युक्रेन रशिया युद्धाबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता, थेट डोनाल्ड ट्रम्प..
गेल्या अनेक वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. मात्र, या युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसताना दिसत आहे. रशियाला अडचणीत आणण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न अमेरिकेकडून केली जात आहेत.
- शितल मुंडे
- Updated on: Dec 19, 2025
- 1:44 pm
रक्तातील साखरेची पातळी वाढतंय? मग जेवणात आठवणीने खावा हा पदार्थ…
आपल्यापैकी जवळपास सर्वचजण हॉटेलमध्ये गेल्यावर मसाला पापड मागवतात. मसाला पापड खाण्यावर अनेकांचा भर असतो. मसाला पापड दुपारच्या जेवणात आणि रात्रीही खाऊ शकता.
- शितल मुंडे
- Updated on: Dec 18, 2025
- 3:48 pm