25 Fast News | 25 महत्वाच्या बातम्या

| Updated on: Sep 09, 2022 | 4:29 PM

परभणी शहरात आज सकाळपासूनच गणपती बाप्पांच्या विसर्जनाला सुरुवात झाली. परभणी महापालिकेकडून विसर्जनासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.

परभणी शहरात आज सकाळपासूनच गणपती बाप्पांच्या विसर्जनाला सुरुवात झाली. परभणी महापालिकेकडून विसर्जनासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. बाप्पाच्या मूर्ती संकलनासाठी पालिकेनं 30 केंद्र उभारली आहेत. तर कोल्हापुरातील मानाच्या पहिल्या तुकाराम माळी गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या उपस्थितीत ही विसर्जन मिरवणूक सुरू झाली. दुसरीकडे नागपूरच्या राजाच्या विसर्जनाचीही तयारी झाली आहे. गणपती विसर्जनासंदर्भातील 25 महत्वाच्या बातम्या पाहुयात..

Published on: Sep 09, 2022 04:29 PM
इच्छामणी गणरायाला 56 भोगांचा नैवैद्य
मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे भरण्याचं काम सुरू