VIDEO : 25 लोकं ही Congress च्या आंदोलनात जमले नाही – Anil Bonde
ज्या छत्रपती शिवरायांनी जात, धर्म, प्रांत असा कुठलाही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेत स्वराज्याची स्थापना केली, अशा या महाराष्ट्र प्रांताबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपमानास्पद वक्तव्य केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप केला आहे. शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आले आहे. मात्र, काॅग्रेसच्या या आंदोलनावर टिका करत अनिल बोंडे म्हणाले की, काॅग्रेसच्या आंदोलनामध्ये 5 लोकही जमले नाहीत.
ज्या छत्रपती शिवरायांनी जात, धर्म, प्रांत असा कुठलाही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेत स्वराज्याची स्थापना केली, अशा या महाराष्ट्र प्रांताबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपमानास्पद वक्तव्य केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप केला आहे. शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आले आहे. मात्र, काॅग्रेसच्या या आंदोलनावर टिका करत अनिल बोंडे म्हणाले की, काॅग्रेसच्या आंदोलनामध्ये 5 लोकही जमले नाहीत. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांवरती किती प्रेम आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे. तसेच त्यांनी बिहार आणि उत्तरप्रदेशच्या लोकांचा अपमान केला आहे. याचे परिणाम तुम्हाला येणा-या महापालिकेच्या निवडणुकीत पाहायला मिळेल.