Video | नागपूरमध्ये 350 पोलीस कोरोनाबाधित, दररोज 30 ते 35 पोलिसांना कोरोना

| Updated on: Jan 20, 2022 | 10:26 AM

राज्यात कोरोना संसर्गाच्या बाबतीत चिंताजनक अशी स्थिती आहे. नागपुरात तर हे चित्र जास्त भयावह आहे. नागपुरात रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. येते रोज 30 ते 35 पोलिसांना कोरोनाची लागण होत आहे. तिसऱ्या लाटेत नागपुरात आतापर्यंत 350 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

नागपूर : राज्यात कोरोना संसर्गाच्या बाबतीत चिंताजनक अशी स्थिती आहे. नागपुरात तर हे चित्र जास्त भयावह आहे. नागपुरात रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. येते रोज 30 ते 35 पोलिसांना कोरोनाची लागण होत आहे. तिसऱ्या लाटेत नागपुरात आतापर्यंत 350 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. कायदा व सुव्यस्था पाहणाऱ्या पोलिसांनाच कोरोनाची लागण होत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Thane | उल्हासनगरात चक्क महिला बनल्या जुगारी, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Video | राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार, वर्षा गायकवाड यांची माहिती