Video | 36 जिल्हे 72 बातम्या | राज्यातील महत्त्वाच्या बातम्या
राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु होणार नाहीत. टास्कफोर्ससोबतच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
Video | 36 जिल्हे 72 बातम्या | राज्यातील महत्त्वाच्या बातम्या
1) राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु होणार नाहीत. टास्कफोर्ससोबतच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
2) शाळा सुरु करायच्या मुद्द्यांवर सरकारमध्ये समन्वय नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली.
3) राज्य सरकार खासगी शाळांमधील फी कपातीबाबतचा जीआर आज जारी करण्याची शक्यता आहे.
4) मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसीय पुण्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतील.
5) औरंगाबादेत पतीच्या प्रेयसीला पत्नीने चांगलाच चोप दिला आहे. पतीच्या प्रेयसीला मारहाण करतानाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.