36 जिल्हे 72 बातम्या | महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा

| Updated on: Jun 25, 2021 | 7:15 PM

राज्यात कोरोनाचा Delta Plus Variant आढळून आल्यामुळे चिंता वाढली, नियमावलीत बदल, सर्व जिल्हे तिसऱ्या टप्प्यात

36 जिल्हे 72 बातम्या | महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा

1) राज्यात कोरोनाचा Delta Plus Variant आढळून आल्यामुळे चिंता वाढली, नियमावलीत बदल, सर्व जिल्हे तिसऱ्या टप्प्यात

2) सर्व जिल्हे तिसऱ्या टप्प्यात आल्यामुळे अत्यावश्यक दुकाने सकाळी सात ते सायंकाळी चार वाजेपर्यंत खुली ठेवली जाणार

3) राज्यात मॉल, सिनेमागृहे, नाट्यगृहे बंद राहतील, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने शनिवार, रविवारी बंद

4) जीम, सलून, ब्यूटी पार्लर, चार वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा

5) राज्यात सर्व जिल्हे तिसऱ्या टप्प्यात असले तरी शेतिविषयक सर्व कामे करता येणार आहेत.

Maharashtra Vaccination | महाराष्ट्राचा लसीकरणात विक्रम, 3 कोटी लोकांना कोरोना लसीचा डोस
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines |