36 जिल्हे 72 बातम्या | 23 October 2021

| Updated on: Oct 23, 2021 | 10:37 AM

दिवाळीच्या तोंडावर राज्यातील एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. विविध मागण्यांसाठी राज्य एसटी कर्मचारी कृती समितीने एल्गार पुकारला आहे. 27 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत आमरण उपोषण करणार आहेत. एसटीचे राज्यसरकारमध्ये विलगीकरण करावे, पगारवाढ त्याचबरोबर महागाई भत्त्यात वाढ मिळावी यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.

दिवाळीच्या तोंडावर राज्यातील एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. विविध मागण्यांसाठी राज्य एसटी कर्मचारी कृती समितीने एल्गार पुकारला आहे. 27 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत आमरण उपोषण करणार आहेत. एसटीचे राज्यसरकारमध्ये विलगीकरण करावे, पगारवाढ त्याचबरोबर महागाई भत्त्यात वाढ मिळावी यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांची माहिती आहे. आंदोलनाचा तिढा वेळी सुटला नाहीतर ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होणार आहेत.
CM Uddhav Thackeray | ड्रग्ज प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची कामगिरी डावलण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 23 October 2021