36 जिल्हे 72 बातम्या | 25 October 2021
औरंगाबाद महापालिका निवडणुकीची एमआयएमकडून तयारी सुरु झाली आहे. एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. 29 आणि 30 तारखेला ओवैसी येणार औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहेत. एमआयएम खासदार इम्तियाज जलील ट्विट करून माहिती यांनी दिली.
औरंगाबाद महापालिका निवडणुकीची एमआयएमकडून तयारी सुरु झाली आहे. एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. 29 आणि 30 तारखेला ओवैसी येणार औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहेत. एमआयएम खासदार इम्तियाज जलील ट्विट करून माहिती यांनी दिली. दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यात ओवैसी घेणार पक्ष बांधणीचा आढावा घेणार आहेत. औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी दिशा ठरवणार आहेत.