36 जिल्हे 50 बातम्या | 26 November 2021
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आज कामावर हजर राहण्याचं जे अल्टीमेटम दिलं होतं ते संपतंय. ‘एसटी कर्मचाऱ्यांची आम्ही शुक्रवार (26 नोव्हेंबर) सकाळपर्यंत वाट पाहू. त्यानंतर कठोर निर्णय घेऊ’, असा स्पष्ट इशारा त्यांनी गुरुवारी (25 नोव्हेंबर) दिला. तसेच, आंदोलकांनी तुटेपर्यंत ताणू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचारी सरकारचं अल्टीमेटम मानून कामावर हजर होणार की नाही, याकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.