4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 3 November 2021
माझ्या भाषेत बोलायचं झालं तर चुXX आहेत ते लोकं. चुXX … असा शब्द बाळासाहेबांनीही अनेकदा वापरला आहे. चुXXचा अर्थ मूर्ख असा आहे. तुम्ही कोण आहात? याला त्याला अटक करायला तुमच्या बापाची केंद्रीय तपास यंत्रणा आहे का? असा संतप्त सवाल करतानाच तुम्ही स्वत:ला सांभाळा. तुम्हाला कधी अटक होईल या तारखा आम्हालाही माहीत आहे. पण आम्ही या पातळीवर उतरायचे का? असा सवाल राऊत यांनी केला.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक झाली. आता अनिल परब यांचा नंबर आहे, असं विरोधक म्हणत आहेत. विरोधकांच्या या विधानावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. माझ्याच भाषेत बोलायचं तर चुXX लोकं आहेत ते. चुXX…, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
संजय राऊत यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना हा संताप व्यक्त केला. माझ्या भाषेत बोलायचं झालं तर चुXX आहेत ते लोकं. चुXX … असा शब्द बाळासाहेबांनीही अनेकदा वापरला आहे. चुXXचा अर्थ मूर्ख असा आहे. तुम्ही कोण आहात? याला त्याला अटक करायला तुमच्या बापाची केंद्रीय तपास यंत्रणा आहे का? असा संतप्त सवाल करतानाच तुम्ही स्वत:ला सांभाळा. तुम्हाला कधी अटक होईल या तारखा आम्हालाही माहीत आहे. पण आम्ही या पातळीवर उतरायचे का? असा सवाल राऊत यांनी केला.
Published on: Nov 03, 2021 08:18 AM