4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 PM | 7 June 2021

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 PM | 7 June 2021

| Updated on: Jun 07, 2021 | 8:29 PM

21 जूनपासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जाणार, दिवाळीपर्यंत 80 कोटींपेक्षा जास्त लोकांना अन्नदान्य मोफत, खासगी रुग्णालयांना कोरोना लसीसाठी जास्त पैसे आकरता येणार नाही, पंतप्रधान मोदींची घोषणा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या शिष्टमंडळासह पंतप्रधान मोदींनी भेटणार, मराठा आरक्षणावर चर्चा करणार

Published on: Jun 07, 2021 08:28 PM
Headline | 6 PM | आरक्षणाप्रश्नी उद्धव ठाकरे PM मोदींना भेटणार
Latur चा तारा निखळला, आई-वडीलांपाठोपाठ उद्योजक संगमेश्वर बोमणे यांचंही निधन