4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 21 November 2021

| Updated on: Nov 21, 2021 | 11:17 AM

अमरावती शहरात झालेल्या हिंसाचारानंतर देवेंद्र फडणवीस आज अमरावतीत जाऊन हिंसाचारात जखमी झालेल्यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते हिंसाचारात दुकानांची तोडफोड झालेल्या परिसरातही जाणार आहेत. तसेच, व्यापाऱ्यांचीही भेट घेणार आहेत. त्यानंतर ते अमरावती पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत.

भाजपचे (BJP) विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज अमरावतीच्या (Amravati) दौऱ्यावर आहेत. अमरावतीत झालेल्या हिंसाचारात (Amravati Violence) जखमी झालेल्यांची फडणवीस भेट घेणार आहेत. तसेच, ते व्यापारी आणि अमरावतीच्या पोलीस आयुक्तांचीही भेट घेणार आहे

अमरावती शहरात झालेल्या हिंसाचारानंतर देवेंद्र फडणवीस आज अमरावतीत जाऊन हिंसाचारात जखमी झालेल्यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते हिंसाचारात दुकानांची तोडफोड झालेल्या परिसरातही जाणार आहेत. तसेच, व्यापाऱ्यांचीही भेट घेणार आहेत. त्यानंतर ते अमरावती पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत. त्यानंतर दुपारी साडे 12 च्या सुमारास देवेंद्र फडणवीस हे पत्रकार परिषद घेणार आहेत.

36 जिल्हे 50 बातम्या | 21 November 2021
TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 21 November 2021