4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 24 October 2021

| Updated on: Oct 24, 2021 | 10:40 AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज यांच्यासोबत त्यांच्या आईंलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. दोघांनाही सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  ही माहिती मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज यांच्यासोबत त्यांच्या आईंलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. दोघांनाही सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  ही माहिती मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. विशेष म्हणजे फक्त राज ठाकरेच नाही तर त्यांच्या आई यांनाही कोरोनाची लागण झालेली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. कोरोनासदृश लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांची चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  राज ठाकरे यांच्या आईंनादेखील कोरोनची लागण झाली आहे.

Solapur | कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अपघात, कोंबड्या घेऊन जाण्यासाठी नागरिकांची झुंबड
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 10 AM | 24 October 2021