4 मिनिटं 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines

| Updated on: Aug 26, 2022 | 3:50 PM

शिवसेना-संभाजी ब्रिगेडच्या युतीची घोषणा करण्यात आली असून आगामी निवडणुकात एकत्र लढणार आहेत. लोकशाही आणि प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी युती केली, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली.

शिवसेना-संभाजी ब्रिगेडच्या युतीची घोषणा करण्यात आली असून आगामी निवडणुकात एकत्र लढणार आहेत. लोकशाही आणि प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी युती केली, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली. बरं झालं शिंदे गेले, असंगाशी संग तुटला, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. तर आम्ही पोटात एक आणि ओठात एक ठेवलं नाही, चांगली कामं काहींना पचत नाहीत, असा टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. यासोबतच राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी पाहुयात..

Bachu Kadu | सभागृहात बोलत नाहीत आणि पायऱ्या्ंवर बोलतात, कडूंचा मिटकरींना टोला – tv9
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दोन तासांचा ब्लॉक