VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 05 June 2022
संजय राऊत मीडियाशी संवाद साधताना म्हणाले की, तिकडे रोज काश्मिरी पंडितांच्या हत्या होत आहेत. हिंदू समाजातील इतर लोकांच्या हत्या सुरूच आहेत. आठ वर्ष कसले साजरी करताय? काश्मीरी पंडित मरत आहेत. त्यावर बोला. 1990मध्ये काश्मीर पंडितांची हत्या व पलायन झालं आणि आताही तेच सुरू आहे.
संजय राऊत मीडियाशी संवाद साधताना म्हणाले की, तिकडे रोज काश्मिरी पंडितांच्या हत्या होत आहेत. हिंदू समाजातील इतर लोकांच्या हत्या सुरूच आहेत. आठ वर्ष कसले साजरी करताय? काश्मीरी पंडित मरत आहेत. त्यावर बोला. 1990मध्ये काश्मीर पंडितांची हत्या व पलायन झालं आणि आताही तेच सुरू आहे. यावेळी त्यांनी काश्मीरमधील काश्मिरी पंडित आणि हिंदुंच्या हत्येवरून भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. काश्मीरमधून काश्मिरी पंडित पलायन करत आहेत. सरकार भाजपचं आहे. त्यावर भाजपचे नेते बोलायला तयार नाहीत. तुम्ही ताजमहल खालचं शिवलिंग शोधत आहात. तुम्ही ज्ञानवापी खाली शिवलिंग शोधून वाद निर्माण करत आहात. पण काश्मिरी पंडितांकडे दुर्लक्ष करत आहात, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.
Published on: Jun 05, 2022 01:51 PM