VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 1 June 2022

| Updated on: Jun 01, 2022 | 2:19 PM

देवेंद्र फडणवीस यांनी आज मोठे विधान केले आहे. यावर आता थेड संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. राऊत म्हणाले की, आम्ही पण देशी खेळांमध्ये खूप पटाईत आहोत. फक्त आम्हाला काही संगीत खुर्चीच खेळत नाही तर आमच्याकडे कुस्तगीर संघटनेचे अध्यक्ष शरद पवार हे आहेत. निळा आणि भगवा एकत्र दिसला की महाराष्ट्राची ताकद दिसते.

देवेंद्र फडणवीस यांनी आज मोठे विधान केले आहे. यावर आता थेड संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. राऊत म्हणाले की, आम्ही पण देशी खेळांमध्ये खूप पटाईत आहोत. फक्त आम्हाला काही संगीत खुर्चीच खेळत नाही तर आमच्याकडे कुस्तगीर संघटनेचे अध्यक्ष शरद पवार हे आहेत. निळा आणि भगवा एकत्र दिसला की महाराष्ट्राची ताकद दिसते. निळी शक्ती आणि भगवी शक्ती एकत्र आली की पराभव कोणी करू शकत नाही असं बाळासाहेब म्हणयाचे. महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर हे दोन्ही महामानव प्रेरणा देणारे आहेत. या दोघांनी लोकांना लढायला शिकवलं. शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य आणलं तर आंबेडकरांनी कायद्याचं राज्य आणलं, असेही राऊत म्हणाले.

Published on: Jun 01, 2022 02:19 PM
Nana Patole On Devendra Fadnavis | फडणवीसांच्या वक्तव्यावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
Nagpur CCTV | मृत्यच्या जबड्यात जाणाऱ्या महिलेला आरपीएफ जवानाने वाचवले