VIDEO : 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 14 August 2022

| Updated on: Aug 14, 2022 | 1:57 PM

आज सकाळी मुंबईला बैठकीला जात असताना विनायक मेटे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर मेटेंना पनवेल येथील एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, यादरम्यान त्यांचे निधन झाले. मेटेंच्या अशाप्रकारे अचानक जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसलायं.

आज सकाळी मुंबईला बैठकीला जात असताना विनायक मेटे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर मेटेंना पनवेल येथील एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, यादरम्यान त्यांचे निधन झाले. मेटेंच्या अशाप्रकारे अचानक जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसलायं. मेटेंच्या निधनानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून अजित पवार यांनी अत्यंत मोठे विधान केले आहे. अजित पवार यांच्या म्हणण्यानुसार गाडीच्या चालकाला रात्रभर गाडी चालवल्यामुळे कदाचित डुलकी लागली असावी आणि मग हा अपघात झाला असावा. आता पोलिसांकडून मेटेंच्या चालकाची विचारपुस केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

Published on: Aug 14, 2022 01:57 PM
VIDEO : Chhatrapati Sambhaji Raje On Vinayak Mete | अपघातस्थळी आपात्कालीन सुविधा मिळू शकली नाही
Vinayak Mete Passed Away : विनायक मेटेंच्या निधनानं मित्र गमावला- माजी मंत्री अर्जुन खोतकर