VIDEO : Headline | 1 PM | राज्यातील 20 जिल्ह्यांत आजपासून निर्बध शिथिल
आज सोमवारपासून राज्यातील 20 जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल झाले आहेत. मुंबईत नियम कायम राहणार आहेत, तर ठाणे, पुण्याला दिलासा मिळाला आहे. तर आठ जिल्ह्यांमधील दुकानं चार वाजेपर्यंत उडघणार आहेत.
आज सोमवारपासून राज्यातील 20 जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल झाले आहेत. मुंबईत नियम कायम राहणार आहेत, तर ठाणे, पुण्याला दिलासा मिळाला आहे. तर आठ जिल्ह्यांमधील दुकानं चार वाजेपर्यंत उडघणार आहेत. पिंपरी चिंचवड शहरात एक टक्क्यांमुळे निर्बंधाची बेडी कायम, शहराचा पॉझिटिव्ह दर सव्वापाच ते साडेपाच टक्के असल्याने केवळ अर्ध्या ते एक टक्केने शहरावरील निर्बंध कायम. वर्धा जिल्हा पहिल्या फेज मध्ये मात्र निर्बंधात शिथिलता नाही. जिल्ह्यात तिसऱ्या फेजचे निर्बंध राहणार लागू, रुग्णसंख्या वाढू नये म्हणून जिल्हाधिकारी यांनी निर्णय घेतला. वसई विरार महानगरपालिका लेवल 3 वरुन लेवल 2 मध्ये आली आहे.