VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 15 March 2022

| Updated on: Mar 15, 2022 | 1:40 PM

शिवसेना नेते संजय राऊत यांनी ईडीवर आरोप केल्यानंतर आता भाजप नेते मोहित कंबोज मैदानात उतरले आहेत. राऊत यांनी केलेल्या आरोपींची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी अन्यथा मी कोर्टात जाईल, असा इशारा मोहित कंबोज यांनी केला आहे. 8 मार्च रोजी राऊत यांनी खूप आरोप केले होते.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी ईडीवर आरोप केल्यानंतर आता भाजप नेते मोहित कंबोज मैदानात उतरले आहेत. राऊत यांनी केलेल्या आरोपींची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी अन्यथा मी कोर्टात जाईल, असा इशारा मोहित कंबोज यांनी केला आहे. 8 मार्च रोजी राऊत यांनी खूप आरोप केले होते. सलीम-जावेद जसे नवीन काल्पनिक एपिसोड घेऊन येतात तसे राऊत हे एपिसोड घेऊन आले. राऊत यांनी जे आरोप दिले आणि माहिती दिली ती अर्धवट होती. जीतू नवलानी अनेकांकडून पैसे घेत असल्याचे आरोप त्यांनी केले आहे. 13 पानांचे पत्रं त्यांनी दिले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी पैसे घेतले असा आरोप त्यांनी केला आहे. राऊत यांनी 160 कोटी रुपयांचा आरोप केला. जीतू नवलानीने ईडीच्या नावाने पैसे घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

VIDEO : Mumbai हायकोर्टाचा नवाब मलिकांना दणका
VIDEO : Devendra Fadnavis | ठाकरे सरकारकडून सुल्तानी पद्धतीने शेतकऱ्यांची वीज तोडणी