VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 16 January 2022
अनेक दिवसांपासून गोव्याच्या राजकारणात एक वेगळाच रंग चढल्याचं आपण पाहतोय. कारण गोव्यात माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (manohar parrikar) यांच्या मुलाला उत्पल पर्रीकर (utpal parrikar) यांना भाजपकडून तिकीट मिळणार नसल्याचे जाहीर झालं आहे. त्यामुळे उत्पल पर्रीकर भाजप सोडणार ? किंवा अपक्ष म्हणून उभा राहणार की इतर पक्षात प्रवेश करणार या गोष्टीकडे संपुर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
अनेक दिवसांपासून गोव्याच्या राजकारणात एक वेगळाच रंग चढल्याचं आपण पाहतोय. कारण गोव्यात माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (manohar parrikar) यांच्या मुलाला उत्पल पर्रीकर (utpal parrikar) यांना भाजपकडून तिकीट मिळणार नसल्याचे जाहीर झालं आहे. त्यामुळे उत्पल पर्रीकर भाजप सोडणार ? किंवा अपक्ष म्हणून उभा राहणार की इतर पक्षात प्रवेश करणार या गोष्टीकडे संपुर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. बंडाच्या भूमिकेत असलेले उत्पल पर्रीकर नेमका कोणता निर्णय घेणार हे लवकरचं स्पष्ट होईल. कारण सद्या राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असून काही दिवसात मुदतीच्या आगोदर त्यांना निवडणुकीसाठी अर्ज दाखल करावा लागेल.