VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 19 December 2021

| Updated on: Dec 19, 2021 | 2:46 PM

नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. तिथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमने सामने आहेत. स्वाभाविकपणे निवडणुकीच्या ओघात केलेलं ते भाष्य आहे. गुलाबराव पाटील यांना नाथाभाऊंनी तीस वर्षात काय केलं हे माहिती आहे. जिल्ह्यातील लोकांना नाथाभाऊनं काय केलं हे माहिती आहे.

नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. तिथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमने सामने आहेत. स्वाभाविकपणे निवडणुकीच्या ओघात केलेलं ते भाष्य आहे. गुलाबराव पाटील यांना नाथाभाऊंनी तीस वर्षात काय केलं हे माहिती आहे. जिल्ह्यातील लोकांना नाथाभाऊनं काय केलं हे माहिती आहे. ज्या वेळेस तीस वर्ष एखाद्या लोकप्रतिनिधीला लोक निवडून देतात त्यावेळी त्यानं काम केल्याशिवाय देत नाहीत. मला राजकारणात चाळीस वर्ष झाली आहेत. मी चाळीस वर्षात एकही निवडणूक हारलेलो नाही. जळगावच्या विकासकामामध्ये सर्वाधिक काम मी केलंय, असं एकनाथ खडसे म्हणाले.

निवडणूक आल्यानंतर ऊसतोड कामगार आठवतात; धनंजय मुंडेंचा पंकजांना टोला
VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 19 December 2021