VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 2 July 2021

| Updated on: Jul 02, 2021 | 1:32 PM

राज्यपाल  भगतसिंग कोश्यारी यांनी पाठवलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राने उत्तर दिलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तिन्ही मागण्या महत्त्वाच्या असल्याचं राज्यपालांनी म्हटलं होतं.

राज्यपाल  भगतसिंग कोश्यारी यांनी पाठवलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राने उत्तर दिलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तिन्ही मागण्या महत्त्वाच्या असल्याचं राज्यपालांनी म्हटलं होतं. त्यानुसार कार्यवाही करुन आपल्याला कळवावे, असं राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं होतं. त्यानुसार आज मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवून उत्तर दिलं आहे. (CM Uddhav Thackeray reply to Governor Bhagat Singh Koshyari letter)

Jayant Patil | घरगुती गॅस आणि इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे दोन दिवस आंदोलन : जयंत पाटील
VIDEO : Shalinitai Patil | जरंडेश्वर कारखाना जप्तीवर शालिनीताई पाटीलांची पहिली प्रतिक्रिया